नमस्कार, मी राहुल साळवे आपले स्वागत करतो कोर्स इन मराठी डॉट कॉम वेबसाईटवर. आम्ही येथे खास आपल्या महाराष्ट्रीयन बांधवांसाठी वेब डिझायनिंग कोर्स घेऊन आलो आहोत आणि तेही कोडींग वीणा. जेणे करून आपला सर्वांचा वेळ ही वाचेल आणि पैसे ही.
कारण मार्केट मध्ये कोडींग छा क्लास करण्यासाठी जवळपास 25000/- इतकी फीस आहे आणि प्रत्येक जन ती नाही देऊ शकत. आणि त्या उलट वर्डप्रेस मध्ये कोडींग ही नाही आणि पैसे ही त्यापेक्षा कितीतरी पटीने कमी. त्यामुळे कसलाही विचार न करता आत्ताच आपली सीट बुक करा आणि स्वतः बनवा वेबसाइट्स. धन्यवाद