








Powered by Your Future Mantra
1. तुम्हाला सर्व काम घरबसल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने करता येईल.📱
2. कोणतेही काम मनाने करायचे नाही – आमच्या मॅडम तुम्हाला Zoom Meeting मधून Step by Step Training देतात. 🎓
3. दररोज फक्त 2–4 तास मन लावून काम केल्यास, महिन्याला ₹30,000 – ₹40,000 पर्यंत उत्पन्न मिळू शकते.
मिळालेलं उत्पन्न रोजच्या रोज खात्यात जमा होतं. 💰
4. सुरुवात करण्यासाठी ID Activation आवश्यक आहे.
यासाठी तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आणि कोर्स फी द्यावी लागते.
आयडीमध्येच कोर्सचे व्हिडिओ दिलेले असतात. आयडी अॅक्टिव्हेशन झाल्यावर लगेच काम सुरू होते.
5. सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन प्रमोशनचं काम दिलं जातं.
ते कसं करायचं हे Training मध्ये समजावलं जातं.
6. तुम्ही Instagram, Facebook, WhatsApp वर कंपनीचं प्रमोशन करणार.
जे लोक कोर्स शिकण्यासाठी जॉइन होतील, त्यापैकी 85% कमिशन तुम्हाला मिळेल.
7. एकदाच इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही लाईफटाईम वर्क करू शकता.
1). Freelancing (फ्रीलान्सिंग)
Freelancing काय आहे ?
कोणत्याही कंपनीत नोकरी न करता, स्वतःची स्किल वापरून वेगवेगळ्या लोकांसाठी ऑनलाइन काम करणे म्हणजे फ्रीलान्सिंग.
उदा. – डिझाईन, लेखन, व्हिडिओ एडिटिंग, जाहिरात चालवणे.
फायदे :
✔️ घरबसल्या काम करता येते
✔️ वेळ आपल्याला ठरवता येतो
✔️ जितकं काम तितकी कमाई
✔️ पुरुष–महिला दोघांसाठी योग्य
—
2). Copy Writing (कॉपी रायटिंग)
Copy Writing काय आहे ?
प्रॉडक्ट विकण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी किंवा वेबसाइटसाठी लोकांना आकर्षित करणारा मजकूर लिहिणे म्हणजे कॉपी रायटिंग.
फायदे :
✔️ इंग्रजी किंवा मराठीत करता येते
✔️ फक्त मोबाईल/लॅपटॉप पुरेसा
✔️ जास्त डिमांड असलेले स्किल
✔️ एकाच कामाचे चांगले पैसे
—
3). Drop Shipping (ड्रॉप शिपिंग)
Drop Shipping काय आहे ?
आपण स्वतःकडे माल न ठेवता, ऑनलाइन प्रॉडक्ट विकायचे. ऑर्डर आल्यावर थेट सप्लायर ग्राहकाकडे माल पाठवतो.
फायदे :
✔️ स्टॉक ठेवायची गरज नाही
✔️ कमी गुंतवणूक
✔️ रिस्क कमी
✔️ नवशिक्यांसाठी उत्तम
—
4). E-Commerce (ई-कॉमर्स)
E-Commerce काय आहे ?
Amazon, Flipkart, Meesho अशा प्लॅटफॉर्मवर आपला माल विकणे.
फायदे :
✔️ मोठ्या ग्राहकांपर्यंत पोहोच
✔️ स्वतःचा ब्रँड तयार होतो
✔️ घरबसल्या बिझनेस
✔️ स्केल वाढवता येतो
—
5). Website Creation (वेबसाईट बनवणे)
Website Creation काय आहे ?
बिझनेस, दुकान, कोचिंग, डॉक्टर, इ. साठी वेबसाइट तयार करणे.
फायदे :
✔️ सध्या खूप मागणी
✔️ प्रत्येक बिझनेसला वेबसाइट लागते
✔️ क्लायंट वर्क मिळतो
✔️ परदेशी कामाची संधी
—
6). YouTube Mastery
YouTube Mastery काय आहे ?
आपल्या ज्ञानावर, अनुभवावर किंवा टॅलेंटवर व्हिडिओ बनवून YouTube वर टाकणे.
फायदे :
✔️ जाहिरातीतून पैसे
✔️ नाव + ओळख मिळते
✔️ एकदा व्हिडिओ बनला की सतत उत्पन्न
✔️ घरबसल्या करिअर
—
7). Cloud Kitchen
Cloud Kitchen काय आहे ?
हॉटेल न उघडता, घरून किंवा छोट्या किचनमधून Swiggy/Zomato वर जेवण विकणे.
फायदे :
✔️ कमी भांडवलात सुरूवात
✔️ गृहिणींसाठी उत्तम पर्याय
✔️ रोजची कमाई
✔️ स्वतःचा फूड ब्रँड
—
8). Meta Ads (Facebook & Instagram Ads)
काय आहे ?
Facebook आणि Instagram वर जाहिराती चालवून बिझनेस वाढवणे.
फायदे :
✔️ प्रत्येक बिझनेसला गरज
✔️ Freelancing करून कमाई
✔️ घरबसल्या काम
✔️ जास्त कमिशन
—
9). Blogging (ब्लॉगिंग)
Blogging काय आहे ?
आपल्या आवडीच्या विषयावर लेख लिहून वेबसाइटवर टाकणे आणि त्यातून पैसे कमावणे.
फायदे :
✔️ पॅसिव्ह इन्कम
✔️ स्वतःचा ऑनलाइन बिझनेस
✔️ दीर्घकाळ उत्पन्न
✔️ जाहिराती व अफिलिएट कमाई
—
10) Video Editing (PC वर)
Video Editing काय आहे ?
Laptop/PC वर प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग करणे (YouTube, Ads, Reels).
फायदे:
✔️ YouTubers ची मोठी डिमांड
✔️ Freelancing काम
✔️ स्किल वाढेल तशी कमाई वाढते
✔️ करिअरची संधी
—
11). Instagram Insights
Instagram Insights काय आहे ?
Instagram पेज कसं वाढवायचं, Reach कशी वाढते, Followers कसे येतात हे शिकणे.
फायदे :
✔️ पेज ग्रोथ
✔️ Influencer बनण्याची संधी
✔️ बिझनेस प्रमोशन
✔️ ब्रँड डील्स मिळतात
—
12). Video Editing (मोबाईलवर)
Video Editing काय आहे ?
मोबाईल ऍप वापरून Reels, Shorts एडिट करणे.
फायदे :
✔️ मोबाईल पुरेसा
✔️ शिकायला सोपं
✔️ लवकर कमाई सुरू
✔️ महिलांसाठी उत्तम
—
13). Canva Pro
Canva काय आहे ?
पोस्ट, बॅनर, जाहिरात, YouTube Thumbnail, Reel Cover बनवणे.
फायदे :
✔️ कोणालाही जमेल
✔️ डिझायनर नसलात तरी चालेल
✔️ Freelancing + बिझनेस उपयोग
✔️ वेळ वाचतो