Cancellation & Refund

 

No cancellations & Refunds are entertained.

.

नमस्कार, ब्लॉगिंग Recorded कोर्स तसेच ब्लॉगिंग लाईव्ह क्लास किंवा वेबसाईट डिझाईन या सर्वच सर्विसेससाठी जॉईन झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे रिफंड मिळणार नाही.

जॉईन होण्याअगोदर तुमचे प्रश्न विचारण्यासाठी डायरेक्ट फोन करू शकता. त्यासाठी नंबर आहे 8793932893.

आम्ही कुठल्याही प्रकारचे पैसे कमावण्याचे आमिष दाखवत नाही किंवा तुम्हाला आम्ही पैसे कमवून देऊ असेही कुणाला सांगत नाही. आम्ही शिकवण्याचे काम करतो त्यापुढील रिझल्ट पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करणार असाल तर चांगला रिझल्ट मिळू शकतो. आम्ही फक्त शिकवण्याचे काम करतो तुम्हाला रिझल्ट मिळण्याची कुठलीही खात्री courseinmarathi.com कडून दिली जात नाही.

 

Scroll to Top