ब्लॉग बनवायला शिका आणि AdSense Approval मिळवा स्वतः 1.तास मोबाइलवर काम करून

Students Ratings

4.9/5

Original Price ₹10,000/-

ONE-TIME OFFER ₹3999/-

Hours
Minutes
Seconds

यामध्ये तुम्हाला Basic to Advance ब्लॉगिंग लाईव्ह क्लास + Domain & Hosting + प्रॅक्टिस करण्यासाठी Advance ब्लॉगिंग रेकॉर्डेड कोर्स + लाईव्ह Niche selection + प्रॉब्लेम आल्यास माहितीसाठी Calling Support मिळेल. तेव्हा आत्ताच जॉईन करा

आर्टिकल लिहिताना किंवा ब्लॉग सेटअप करताना काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही Direct Contact Direct Contact  Direct Contact  करू शकता.

Blogging Course In Marathi

Absolutely FREE! FREE!! FREE!!!

या कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल

 

एक यशस्वी वेब डेव्हलपर होण्यासाठी 4 चेकपॉइंट्स

course in marathi

 1. कोडिंग शिवाय ब्लॉग / वेबसाइट कशी डिझाईन  करावी

कोडिंग ज्ञानाशिवाय ब्लॉग वेबसाइट डिझाइन करणे आणि विकसित करणे किती सोपे आहे हे मी तुम्हाला दाखवतो. ब्लॉग तयार करण्यासाठी आपण वर्डप्रेस वापरणार आहोत.

course in marathi

 2. तुमची  ब्लॉग  वेबसाइट इंटरनेटवर कशी लॉन्च करावी

मी तुम्हाला डोमेन नाव आणि वेब होस्टिंग कसे विकत घ्यावे आणि इंटरनेटवर तुमची वेबसाइट फक्त काही पायऱ्यांसह कशी सुरू करायची ते दाखवेन.

course in marathi

 3. ब्लॉग क्रिएट आणि सेटअप करणे. सुरुवातीपासून शेवट पर्यंत

येथे आपण पाहणार आहोत ब्लॉग क्रिएट आणि सेटअप करणे. तेही सुरुवातीपासून शेवट पर्यंत संपूर्ण प्रॅक्टिकल

course in marathi

 4. गूगल सर्च कन्सोल, गूगल अनालिटिक्स, आणि गूगल अडसेन्स सेटअप

सर्वात शेवटी आपण करणार आहोत काही महत्त्वाचे सेटअप जसे की गूगल सर्च कन्सोल, गूगल अनालिटिक्स, आणि गूगल अडसेन्स.

Join this Course Today!

Join & Interact With

Er. Rahul Salve

I Will Reveal My Secret of Success in WordPress Blogging & Development That Can Help You too to Become a Successful Blogger & Web Developer

THIS IS YOUR DEFINING MOMENT

Course Syllabus

1. Getting Started with cPanel Elements

2. Introduction of WordPress Stuff

3. Designing the Website

course in marathi

Highlights about
Rahul Salve
(The Instructor)

विचारले जाणारे प्रश्न

ब्लॉग डिझायनिंग आणि डेव्हलपमेंट स्किलमध्ये प्रभुत्व मिळवणे महाग नसते. तुम्ही तुमचा मोबाईल/लॅपटॉप/डेस्कटॉप आणि इंटरनेट कनेक्शनसह सुरुवात करू शकता.

आपण या कोर्स मध्ये एकदम बेसिक पासून म्हणजेच ब्लॉग म्हणजे काय इथून सर्वात केलेली आहे. जेणकरून 10वी, 12वीचा विद्यार्थी देखील हे समजून ब्लॉग बनवू शकेल. 

होय, यासाठीच आपण खास सपोर्ट सिस्टिम चालू केलेली आहे जेणेकरून तुम्हाला आर्टिकल लिहिताना किंवा ब्लॉग सेटअप करताना काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही Direct Contact करू शकता.

वर्डप्रेस चा वापर करून तुम्ही ब्लॉग तर बनवूच शकता त्यासोबतच वेगवेगळ्या वेबसाइट्स बनवून पैसे कमवू शकता. जसे की फ्लिपकार्ट सारखी शॉपिंग वेबसाईट, animated वेबसाईट, कॉलेज वेबसाईट, पोर्टफोलिओ, अशा सर्व प्रकारच्या प्रोफेशनल वेबसाइट्स बनवू शकता आणि स्वतः ची वेब सर्व्हिस चालू करू शकता

तर, तुम्ही कशाची वाट पाहत आहात?

Hurry up!

Pro Plugins च्या
माहितीसाठी खालील बटणावर क्लिक करा

Course in Marathi

Share with Friends Groups Contact

WhatsApp

                                                                                ©2024 Course in Marathi . All rights reserved.

Note: This is a Teaching Website

Disclaimer: This website in no way is affiliated with FaceBook™ or any FaceBook™ entities. Once you leave FaceBook™ the responsibility no longer is on their site.
Please Note: The results shall vary from person to person. During this event, we are creating an environment and providing you with necessary resources and strategies for you to be successful. However, it would completely depend upon your efforts.
We have taken all necessary steps to provide you with the most accurate information on this page.

Scroll to Top