Pro Plugins combo फक्त 199/-  199/-  199/-  रुपयांमध्ये

Pro Plugins

Elementor pro

Elementor Pro plug-in चा वापर करून आपण ॲनिमेटेड वेबसाईट बनवू शकतो. आकर्षक आणि इम्प्रेसिव्ह वेबसाईट बनवण्यासाठी हा plug-in खूप उपयोगी येतो तेही एकही शब्द कोडी न करता फक्त ड्रॅग आणि ड्रॉप चा युज करून

या plug-in चा वापर करून जगभरामध्ये मोठ मोठ्या वेबसाईट बनवल्या जातात आणि हे शिकणे ही खूप सोपे आहे

wp rocket

wp-rocket plug-in चा यूज खूप महत्त्वाचा आहे. कारण या plug-in मुळे आपल्या वेबसाईटचा किंवा ब्लॉगचा स्पीड वाढतो त्यामुळे परफॉर्मन्स चांगला होतो. आणि वेबसाईट चा परफॉर्मन्स चांगला असेल तर वेबसाईट लवकर लोड होते. 

वेबसाईट ची स्पीड आणि परफॉर्मन्स चांगला असेल तर गुगल एड्स ही पहिल्या प्रयत्नात मिळू शकते

Gp Premium

Generatepress ही Theme ब्लॉगिंग साठी सर्वात चांगली मानली जाते. कारण ही थीम खूप लाईट वेट आहे त्यामुळे आपल्या ब्लॉगचा किंवा वेबसाईटचा परफॉर्मन्स बूस्ट होतो. 

जनरेट प्रेस थीम चा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईटला डेकोरेट करू शकता म्हणजेच चांगल्या प्रकारे डिझाईन करू शकता

Updraft Plus

Updraft Plus या plug-in चा वापर करून डेटा चा बॅकअप घेता येतो. या pro plug-in मुळे अधिक जास्त सुविधा मिळतात. जेव्हाही वर्ल्ड प्रेस चे अपडेट येईल किंवा तुम्हाला असे वाटते की आपण चांगले काम केलेले आहे त्यावेळेस या plug-in चा वापर करून तुम्ही बॅकअप घेऊ शकता.

जे सिरीयस ब्लोगर आहेत त्यांनी हा plug-in नक्की वापरावा कारण तुम्ही तुमच्या ब्लॉगवर घेतलेली मेहनत वाया जाऊ नये यासाठी.

wp-Smush Pro

wp-Smush Pro हा plug-in आपल्या ब्लॉग वरील इमेजेस ला ऑप्टिमाईज करतो. म्हणजेच आपण भरपूर वेळा एचडी फोटो साठी इमेज कॉम्प्रेस न करता टाकतो तेव्हा हा plug-in त्या इमेजेस ला ऑप्टिमाईज करून त्यांची साईज कमी करतो परंतु क्लॅरिटी एचडी मध्येच राहते.

त्यामुळे मोठमोठ्या वेबसाईट असतील किंवा ब्लॉग असतील ते हे plug-in वापरणे पसंत करतात.

🌲🌲🌲🌲🌲 Courseinmarathi.com 🌲🌲🌲🌲🌲
Scroll to Top